CCTV footage led to an investigation into the motorcycle theft gang in junnar 
पुणे

अन् असे फुटले जुन्नरच्या मोटारसायकल चोरांच्या टोळीचे भिंग; तिघांना अटक

दत्ता म्हसकर

जुन्नर(पुणे): सीसीटीव्ही फुटेजमुळे जुन्नर शहर व परिसरातून मोटरसायकल चोरांच्या टोळीचा तपास लागला असून यातील तिघांना जुन्नर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सदर आरोपीकडून चार मोटारसायकल हस्तगत केल्या असून आणखी काही दुचाकी वाहने मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी सांगितले. सुरज जयसिंग परदेशी, अकलाख आसिफ शेख, उमेज हारूण पठाण उर्फ डी. जे. सर्व रा. कागदीवाडा, जुन्नर अशी आरोपींची नावे आहेत. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

येथील भाईकोतवाल चौक मोटार सायकल चोरी करताना एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आरोपींना फिर्यादीने ओळखले असल्याचे मोहिते यांनी सांगितले. सर्व आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. ज्या नागरिकांच्या मोटारसायकल चोरीस गेल्या आहेत. त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

आंबेगाव तालुक्यातील 'या' भागात सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह

जुन्नर येथील अब्दुल कुरेशी यांचेकडे गवंडीकाम करणाऱ्यास ३१ मेच्या मध्यरात्री आरोपींनी तो मोटर सायकलवरुन घरी जात असताना भाईकोतवाल चौक येथे अडवून मारहाण करून त्याचे खिशातील  रोख रक्कम रुपये १६,००० तसेच  पॅनकार्ड, मतदानकार्ड , आधारकार्ड व मोबाईल काढून घेतला. सदर प्रकारबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर ''तुला जीवे ठार मारु व परत दिसला तर तुझे हातपाय मोडु'' अशी धमकी दिली. एकाने मोटारसायकल लांबविली व  दोघे दुसऱ्या  मोटार सायकलवरून पळून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT