Departmental Commissioner suggestion to increase Blood stock In the blood banks 
पुणे

Corona Virus : रक्तपेढ्यांमधील रक्‍तसाठा वाढवावा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि सामाजिक शिष्टाचारानुसार शहरातील रक्‍तपेढ्यांनी रक्तसाठा वाढवावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिल्या. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना व्हायरस संसर्गाच्या अनुषंगाने डॉ. म्हैसेकर यांनी शहरातील रक्तपेढयांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम या वेळी उपस्थित होते.
 
- कोरोनासोबतच्या लढतीत मदत करतंय गुगलचं 'हे' भन्नाट फिचर..डॉ. म्हैसेकर म्हणाले, नेहमीपेक्षा आपल्याकडे किती रक्तसाठ्याची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन आपल्याकडे रक्तसाठा उपलब्ध असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सामाजिक शिष्टाचार विचारात घेवून रक्तसाठा वाढवावा. रक्तदात्यांची यादी तयार करून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि रक्तदात्याचा इतिहास आणि वैद्यकीय तपासणी करूनच रक्तदानाची प्रक्रिया पूर्ण करावी. यामध्ये कार्यरत काही स्वयंसेवी संस्थाची याकामी मदत घ्यावी. 

- गुड न्यूज : सलग तिसऱ्या दिवशी चीनने मारली बाजी; वाचा सविस्तर बातमी
केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रक्तसाठा वाढविण्यात येईल. तसेच, सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केले.

- कोरोनाचा फटका प्रभू रामलाही; कशी होणार रामनवमी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

Konkan Railway: मुंबई-गोवा प्रवासासाठी कोकण रेल्वेचा नवा पर्याय, विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक आणि थांबे

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : गंगा एक्स्प्रेसवेवर पाणीच पाणी; आमदारांची गाडी अपघातग्रस्त

SCROLL FOR NEXT