st. 
पुणे

तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्तीने चालवली होती पहिली एसटी बस...

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) लालपरी प्रथम एक जून 1948 रोजी पुणे- नगर मार्गावरून धावली. शिरूरमधील चालकानेच या पहिल्या बसचे स्वारथ्य केले होते व शिरूरच्या बसस्थानकावर या बसचे धुमधडाक्‍यात स्वागत झाले होते.

या घटनेलाकाल 72 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दिवसभर त्याविषयी सोशल मिडीयावरून चर्चा चालू होती. कुणी त्यावेळच्या बसचे फोटो टाकले; तर कुणी स्वागताचे फोटो शेअर करून एसटीच्या आठवणी जागवल्या.

परिवहन महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाची (एसटी) पहिली बस पुणे - नगर या महामार्गावर धावली. पुण्यातून तत्कालीन कलेक्टरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यावर ही बस नगरच्या दिशेने रवाना झाली. तीचा पहिला थांबा शिरुर होता. या पहिल्या - वाहिल्या बसचे सारथ्य शिरुर येथील दत्तोबा पवार यांनी केले. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.

रुर स्थानकावर या बसचे जल्लोषात स्वागत झाले. स्वागतासाठी खास वाजंत्री लावली होती.  शिरुर स्थानकावर या एसटी बसला दोन्ही बाजूंनी ऊसाचे वाढे लावले होते व छोटा हार घातला होता.  चालक दत्तोबा पवार यांचा स्थानकावर फेटा बांधून सत्कार देखील करण्यात आला होता.  शिरुर शहर व परिसरात आज देखील एसटी मधे काम केलेले अनेक जूने कर्मचारी असून त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. तसेच, शिरुर आगारातील पहिली एसटी चालविण्याचा मान येथील (स्व.) ज्ञानोबा शंकर ओतारी यांना मिळाला.

   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT