Lime thrown at the trader's house for Black Magic in Kamshet 
पुणे

कामशेतमध्ये व्यापाऱ्याच्या घरावर फेकले टाचण्या लावलेले लिंबू

सकाळ वृत्तसेवा

कामशेत : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका व्यापाऱ्याच्या घरावर टाचण्या लावलेले लिंबू फेकण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराची पोलिसांनी तक्रार दाखल न करता केवळ चौकशी केली आहे. 

वेळच आली होती, लघुशंकेसाठी गाडीतून उतरला अन्...

हरकचंद पुखराज गादिया यांच्या घराच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीच्या स्लॅबचे काम चालू आहे. त्याठिकाणी रविवारी (ता. 29) रात्री 'हरकचंद कामशेत' असा मजकूर लिहिलेले लिंबू फेकण्यात आले. लिंबाला अनेक टाचण्या व कुंकू लावलेले आढळले. त्यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे स्पष्ट झाले.

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

24 डिसेंबरलाही सकाळी असेच टाचण्या लावलेले लिंबू याच जागेवर टाकण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या कुटुंबात भीती निर्माण झाली असून याबाबत त्यांनी एका व्यापाऱ्यावर संशय व्यक्त केला आहे.

'यांनी' रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट 

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बोलावून चौकशी केली. मात्र, त्यांनी या प्रकाराला नकार केला. यापूर्वी लोणावळा व तुंग किल्ला परिसरात असाच प्रकार उघड झाला होता. 

'या' कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tamil Nadu political drama विजयसमोर पेच! सत्तास्थापनेचा दावा केला पण बहुमतच नाही; राज्यपालांनाही विश्वास नाही, जादुई आकडा कसा गाठणार TVK?

Stray Dog : देगलूरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा उच्छाद; पंधरा ते सोळा नागरिक जखमी, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही चावा

SCROLL FOR NEXT