Maharashtra performs well under Fadnavis's leadership said ravi shankar Prasad 
पुणे

Vidhan Sabha 2019 : फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची कामगिरी चांगली : रविशंकर प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 :  पुणे : ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्ती, सुशासन या पातळ्यांवर आघाडी घेतली असून देशात महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे.'' असे मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. पुणे दौरा निमित्ताने आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घालणारे कार्यकर्ते भाजपचेच |

''निवडणुकीतही काँग्रेसचे कॅम्पेन ‘टेक ऑफ’ होत नाही. राहुल गांधी तर, परदेशात गेले होते. आता महाराष्ट्रात येत आहेत'' असे सांगत त्यांनी राहूल गांधी आणि काँग्रेसची खिल्ली उडवली. तसेच कलम ३७० च्या मुद्दयावरून रविशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली. 

'Vidhan Sabha 2019 : लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये पाठवणारा मीच : रवीशंकर प्रसाद

'देशातील लोकांचा भाजप सरकारवर विश्वास आहे, त्याच्या बळावर सरकार कामे करीत आहे. पुणे शहरात सर्व स्मार्ट सेवा-सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. विशेषतः आयटी क्षेत्र विस्तारत आहोत.''असेही त्यांनी यावेळी सांगितले.

"Vidhan Sabha 2019 : अमित शहांच्या रॅलीसाठी पोलिसांचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT