Wood Godown in Timber Market Pune esakal
पुणे

Pune Fire : पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव; लाकडाच्या गोदामाला लागली भीषण आग

पुण्यातील भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pune Fire : पुण्यातील भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील रामोशी गेटनजीक लाकूड सामान असलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे.

आज सकाळी पहाटे 4 वाजता भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. ही आग भीषण असून आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत होते.

अग्निशामक दलाचे तब्बल 18 बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, ही आग कशामुळं लागली हे समजू शकलं नाही.

ही दुर्घटना ओळखून पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए अग्निशमन दलाची एकूण 18 अग्निशमन वाहनं दाखल झाली असून सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग आज पहाटे 4.14 ला लागली. या आगीत मोठं नुकसान झालं असून या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. ही आग कशामुळं लागली याचा शोध घेतला सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees: महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांचा श्वास घोटणारा प्रस्ताव, कामाचे तास वाढणार?

Army Love Story : हमारी अधुरी कहाणी! शहीद मेजर नायर यांची हार्टब्रेकिंग लवस्टोरी; ज्या मुलीवर प्रेम केलं तिला पॅरालिसिस झाला अन्...

Latest Maharashtra News Updates : विखे, सामंत, जरांगेंना भेटणार, चर्चांना उधाण

Ganesh Chaturthi 2025: यूट्यूब अन् ऑडिओ लावून पूजा करणे योग्य आहे का? वाचा एका क्लिकवर

Video : तरुणाने तरुणीशेजारी बसून पॅन्ट काढली अन्...; लोकल ट्रेनमध्ये केले घाणेरडे चाळे, मुंबईतला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT