Mastani's descendants visited the Shaniwarwada yesterday in pune 
पुणे

Video : शनिवारवाड्यात आले मस्तानीचे वंशज: पाहा कोण आहेत ते?

सागर आव्हाड

पुणे : शनिवारवाड्यामध्ये एक आगळा वेगळा योग कालजुळून आला. लता अकलूजकर यांनी लिहिलेल्या 'मस्तानी - एक नवीन शोध'या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुण्यात आलेल्या मस्तानीच्या सातव्या ते नव्या पिढीतील वंशजांनी काल (ता.6) शनिवारवाड्याला भेट दिली.


पुणे न्यायालयाचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांविरोधात समन्स, कारण

मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर यांच्या नंतरच्या या पिढ्या आहेत. मस्तानीच्या वंशजांपैकी नवाब इरफान अली बहादूर यांनी आणि त्यांच्या ११ कुटूंबीयांनी शनिवारवाड्याला भेट दिली. यातील बरेच जण पहिल्यांदाच पुण्यात आले आहेत आणि शनिवारवाडा बघण्याचा ही त्यांची पहिलीच वेळ आहे.

मस्तानीच्या वंशजाची सध्याच्या पिढीने आतापर्यंत वडीलधाऱ्यांकडून, अथवा फिल्म्समधून इतिहास जाणुन घेतला होता.या पिढीने विविध पुस्तकांच्या माध्यमातून पुर्वजांच्या उल्लेख शोधत आहेपण, प्रत्यक्षात ती वास्तू पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला.

Video : पुण्यातील टॉयलेटमधील 'तो' वडापाव अखेर बंद

मस्तानीच्या वंशजांपैकी बरेचवंशज हे मध्यप्रदेशमध्ये राहतात. इंदोर, सिल्लोर या शहरांमध्ये त्यांची घरं आहेत. आतासुद्दधा ते सगळेजण एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. सर्वजण एकत्र ईद साजरी करतात.

'फ्री काश्मीरचे पोस्टर घेऊन थांबलेल्या 'त्या' मुलीनेच सांगितले....

पुण्यातील मस्तानीच्या संबंधीत अनेक जागांना त्यांनी काल भेटी दिल्या. शनिवारवाडा, केळकर म्यूझियममधील मस्तानी महालाला भेट दिली. पाबळला मस्तानी समाधीलाही ते भेट देणार आहेत.

खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल 

''आमच्या पुर्वजांनी धर्माचा विचार न करता भारतासाठी लढले. आताही सर्वांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे मस्तानीचे वंशजअली बहादूरयांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT