Accident News Esakal
पुणे

Accident News: बीआरटी मार्गावर ऑईलचा टँकर पलटी झाल्याने ट्रॅफिक जाम, अग्निशमन दल दाखल पण..

चंदननगर परिसरात मोहरीच्या तेलाचा टँकर पलटला, चालक पसार

अंकिता खाणे (Ankita Khane)

अहमदनगर रस्त्यावर खराडी चंदननगर परिसरात एक मोहरीच्या तेलाचा टँकर बीआरटी मार्गात पलटी झाला आहे. पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला असून टँकरमधील निम्मे तेल नगर रस्त्यावर वाहून आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

अग्निशामक दलाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे या तेलावर माती टाकण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. तेल दूरपर्यंत वाहून जात असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर तेल सांडल्यामुळे अपघाताची शक्यता आहे.(Marathi Tajya Batmya)

तेल सांडलेल्या जागेवर माती टाकण्याचे काम सुरू आहे. परिसरातील वाहतूक मंदावली आहे. तर वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर पलटी झालेल्या टँकरचा चालक पळून गेला आहे. बीआरटी मार्गावर अपघात होऊन एक ऑईलचा टँकर पलटी झाला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail: मुंबईत चालती मोनोरेल मध्येच अडकली! अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु

Mumbai Rain: ढगफुटीपेक्षा भयानक पाऊस? हवामान खात्याने दिला धोक्याचा इशारा, ३५० मिमी पाऊस झाला तर काय होईल?

Rahul Gandhi : वोटर अधिकार यात्रेत राहुल गांधींच्या गाडीची पोलीस कर्मचाऱ्याला धडक अन्...; पुढे काय घडलं? वाचा...

Mumbai Train Update: मुंबईतील पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द, तर काहींचे वेळापत्रक बदलले, पाहा संपूर्ण लिस्ट

Pune Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीच्या मुद्यावर २५ ऑगस्टपर्यंत तोडगा; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची ग्वाही

SCROLL FOR NEXT