One and half year old boy dies in a car crash in Chinchwad 
पुणे

चिंचवड : भरधाव कारच्या धडकेत दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भरधाव कारने धडक दिल्याने दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली.  त्यानुसार अज्ञात चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

गोवा निर्मित सव्वा कोटींची अवैध दारु पुण्यात पकडली

अथर्व महादेव गोपरेड्डी (रा. गगनगिरी मठाजवळ, चिंचवड स्टेशन) असे या अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई अश्‍विनी गोपरेड्डी यांनी फिर्याद दिली आहे.
नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत

शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अथर्व हा त्याच्या इतर मित्रांसमवेत घराजवळ खेळत होता. त्यावेळी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या (एमएच 14, जीएन 8433) या क्रमांकाच्या वाहनचालकाने अथर्वला जोरदार धडक दिली. यामध्ये अथर्व गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT