PPE kit handed over to district administration from Capgemini 
पुणे

Corona Virus : कॅपजेमिनीकडून जिल्हा प्रशासनाला 'एवढे' पीपीई किट सुपूर्द

सकाळवृत्तसेवा

पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅपजेमिनी कंपनीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला 1 हजार 400 पीपीई किट आणि 500 लिटर सॅनिटायझर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. 

या आयटी कंपनीची पुण्यात हिंजवडी, तळवडे आणि मगरपट्टा येथे कार्यालये असून, कंपनीच्या वतीने आणखी आयआर थर्मामीटर, 1 हजार फेस शिल्ड आणि व्हेंटिलेटरची मदत जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
 
पुण्यात हॉटस्पॉट संदर्भात मोठा निर्णय; दहा ठिकाणची सर्व दुकाने होणार बंद

या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News : एक ट्रक उलटला, पाठीमागून ४ ट्रक, एक बस आणि कारने धडक दिली; दोघांचा मृत्यू, १६ जण जखमी

RTE Admission 2026: खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार; मुलांचे वय किती असावे? वाचा सविस्तर माहिती

Thackeray Brothers Alliance : जागावाटप पूर्ण, कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा; राजकीय घडामोडींना वेग, महत्त्वाची अपडेट समोर...

किशोरी शहाणेची खास आहे लव्हस्टोरी! कसं झालं नावाजलेल्या दिग्दर्शकासोबत लग्न? बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याने केलेली मध्यस्थी

Google 67 Search Meme : गुगलवर 67 सर्च करताच का हलू लागते स्क्रीन ? एकदा ट्राय तर करुन बघा; मजेशीर आहे Word of Year कहाणी

SCROLL FOR NEXT