Ajit Pawar  sakal
पुणे

उपमुख्यमंत्र्यांचा नंबर वापरून खंडणीसाठी धमकी; ६ जणांना अटक

सकाळ डिजिटल टीम

अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती.

पुणे - एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या फोन नंबरचा गैरवापर करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून धमकीचा कॉल केला. यानंतर बांधकाम व्यावसायिकाकडून 20 लाखांची खंडणी मागितली होती. आरोपींनी गूगल प्ले स्टोअरवरून 'फेक कॉल अ‍ॅप' नावाच्या अ‍ ॅपचा वापर करत अजित पवारांचा मोबाइल क्रमांक वापरला होता.

आरोपींनी फेक कॉल अॅपवरून कॉल करताना आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचं सांगितलं. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याबाद्दलची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात; बिहार निवडणुकीत कोणकोणते 'सेलिब्रिटी' उतरणार?

Vadgaon Sheri News : लंडनच्या रोबोटची वडगाव शेरीत ‘कमाल’; तीनशे मीटर आत जाऊन शोधले बेकायदा नळजोड

Saraswati River India: भारतात सरस्वती नदी कोणत्या ठिकाणी दिसते? जाणून घ्या तिचा मार्ग आणि ठिकाणं

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.

Palghar News: मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध! जनसुनावणीत ८ हजारांहून अधिक विरोधी निवेदने

SCROLL FOR NEXT