The thrill of a burning car in Kalewadi Pimpri 
पुणे

पिंपरी: काळेवाडीत बर्निंग कारचा थरार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : धावत्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना पिंपरीतील काळेवाडी येथे रविवारी (22) दुपारी) एकच्या सुमारास घडली. पेटत्या कारमुळे परिसरातील नागरिका धास्तावले होते. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

काळेवाडीहून पिंपरीकडे येत असलेल्या धावत्या मोटारीने डीमार्ट येथे अचानक पेट घेतला. मोटारीला आग लागल्याचे लक्षात येताच चालक खाली उतरला. काही वेळातच आग पसरली. परिसरात धूरही मोठ्याप्रमाणात पसरला होता.  
नाताळच्या सुट्टीमुळे सलग दुसऱ्या दिवशी पुणेकर अडकले कोंडीत

या घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. काही वेळातच राहाटणी अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग आटोक्यात आणली. यामध्ये मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT