2 Arrested and 3 foreign women released from Prostitution in pune 
पुणे

मसाज सेंटरच्या नावाने वेश्‍याव्यवसाय;  3 परदेशी तरुणींची सुटका 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणावर येरवडा पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये मसाज सेंटरचा मालक व व्यवस्थापक महिलेस अटक करण्यात आली. याबरोबरच थायलंडच्या तीन तरुणींची सुटका करण्यात आली. 

भोसरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून

मसाज सेंटरचालक महेश गुंडट्टी व व्यवस्थापक प्रियंका तोटे अशी येरवडा पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर परिसरातील फिनीक्‍स मॉल चौकातील नानाश्री लॉजच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या फॉरच्युन थाई स्पा येथे मसाज सेंटरच्या नावाखाली थायलंडच्या तरुणींना जादा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची खबर येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय वाघमारे यांना मिळाली होती.

कसोटी क्रिकेटमधील नवीन बदलांना यश मिळो : कपिल देव 

त्यानुसार, त्यांच्या पथकाने संबंधीत स्पावर शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. त्यावेळी तेथे गुंडट्टी, तोटे यांच्यासह तीन थायलंडच्या तरुणी आढळून आल्या. त्यानुसार, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तरुणींची सुटका केली.

अजित पवारांच्या बंडामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT