Zomato's delivery boy on strike in Pune 
पुणे

Video : पुण्यात झोमॅटोची सर्व्हिस कोलमडली; डिलिव्हरी बॉय पुन्हा संपावर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हाॅटेलचे अन्न घरोघरी पोहचवणाऱ्या झोमॅटोच्या सर्व डिलिव्हरी बॉईजने विविध मागण्यांसाठी आज बाणेर येथील कार्यालयासमोर संप पुकारला आहे. या संपामुळे झोमॅटोची घरपोच आर्डर पुरविण्याची सेवा कोलमडली आहे. दरम्यान हा संप बेमुदत असून या संपामुळे पुणेकरांची गैरसोय होईल असे चित्र दिसते आहे. 

तरुणाने मागितला मुलीचा नंबर अन् पुणे पोलिसांनी दिले 'हे' उत्तर



पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...
सर्वांना समान ऑर्डर मिळाव्यात, पीक अप तीन किमीपर्यंत तर ड्रॉप सात किमीपर्यंत असावा यासह जुन्या परंतु कमी केलेल्या मुलांना पुन्हा कामावर घ्यावे, रायडरसोबत कुटुंबियांना इन्शुरन्स मिळावा, इंसेंटिव्ह सर्वांना समान मिळावाया सर्व मागण्यांसाठी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉईज संपावर गेले आहेत.

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक 
दरम्यान, या आधी गुरुवारी(ता.10) देखील झोमॅटोच्या रायडरने संप पुकारला होता. आज पुन्हा बाणेर ऑफिस समोर संप पुकरण्यात आला असून त्यामुळे झोमॅटोच्या सेवेवर परिणाम झाला आहे. 

वय फक्त 11; अन् आजारपणाला कंटाळून तिने उचललं मोठं पाऊल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफाची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

Latest Marathi News Live Update : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

SCROLL FOR NEXT