Share Market Investment Tip Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजाराच्या तेजीत नफा मिळवण्याची संधी; तज्ज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Investment Tips: बुधवारी सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 21,600 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 701.63 अंकांनी अर्थात 0.98 टक्क्यांनी वाढून 72,038.43 वर बंद झाला आणि निफ्टी 213.50 अंकांनी म्हणजेच 1.00 टक्क्यांनी वाढून 21,654.80 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी सलग चौथ्या दिवशी बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 21,600 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 701.63 अंकांनी अर्थात 0.98 टक्क्यांनी वाढून 72,038.43 वर बंद झाला आणि निफ्टी 213.50 अंकांनी म्हणजेच 1.00 टक्क्यांनी वाढून 21,654.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

बुधवारच्या ट्रेडिंग सत्रातही तेजीचा कल कायम राहिल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. निफ्टी 50 ने दिवसाची जोरदार सुरुवात केली. दुपारच्या सत्रात आरएसआयमध्ये बियरिश डायव्हर्जंसमुळे थोडेसे करेक्शन दिसून आले.

पण, त्यानंतरच्या ऑटो, बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टीला 213.40 अंकांच्या वाढीसह 21,654.75 च्या विक्रमी उच्चांकावर बंद करण्यास मदत झाली. मिड आणि स्मॉल कॅपने कमजोर कामगिरी केली कारण केवळ इंडेक्स शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली.

निफ्टीने डेली चार्टवर मजबूत बुलिश कँडलस्टिक तयार केली, जी तेजीचा कल सुरू ठेवण्याचे संकेत देते. आता निफ्टीचा पुढील रझिस्टंस 21,860 च्या आसपास असेल तर खाली 21,510 वर सपोर्ट दिसतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अल्ट्राटेक सिमेंट (ULTRACEMCO)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • टाटा मोटर्स (TATAMOTORS)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • पेज इंडिया (PAGEIND)

  • बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

  • ऍबॉट इंडिया (ABBOTINDIA)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT