Tata Group Sakal
Share Market

Tata Group Share: गुंतवणूकदार मालामाल!टाटा समूहाच्या 'या' शेअरमध्ये तुफानी तेजी, 2023 मध्ये केला मोठा विक्रम

टाटा समूहाच्या शेअर्समुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे.

राहुल शेळके

Tata Group Share: टाटा समूहाच्या शेअर्समुळे शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. टाटा समूहाच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पडत आहे. टाटांच्या या शेअरवर ज्यांनी पैसे लावले होते ते आता श्रीमंत झाले आहेत.

टाटा समूहाचा अॅलेक्सी शेअर रॉकेटच्या वेगाने धावत आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीत बंपर नफा कमावला आहे.

येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता गुंतवणूकदारांना आहे. टाटा अलेक्सीच्या शेअरने 10 वर्षांत 10,000 हजार रुपयांना गुंतवणूकदारांना 6 लाखांपर्यंत पोहोचवले आहे. यामध्ये सुमारे 5,879% वाढ दिसून आली आहे. गेल्या 3 वर्षांत या स्टॉकमध्ये 907% ची बंपर वाढ झाली आहे.

कशी झाली बंपर कमाई?

Tata Elxsi स्टॉकने गेल्या 5 वर्षांत सुमारे 507 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या स्टॉकने गेल्या 3 वर्षात 907 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. 10 वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 5,879 टक्के वाढ झाली आहे.

Tata Elxsi ऑटोमोटिव्ह, मीडिया आणि दूरसंचार, आरोग्यसेवा आणि वाहतूक यासह अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये डिझाइन आणि तांत्रिक सुविधा पुरवत आहे.

कंपनी ऑटोमोटिव्ह आणि वाहतूक उद्योगांमध्ये आर अँड डी, डिझाइन आणि उत्पादन अभियांत्रिकी सेवांमध्ये गुंतलेली आहे आर्किटेक्चरपासून लॉन्चपर्यंत आणि त्यापलीकडे काम करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT