Koyna Dam 
सातारा

Koyna Dam : काेयना परिसरात भूकंपाचा साैम्य धक्का

याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने नुकताच दुजाेरा दिलाय

सकाळ डिजिटल टीम

याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने नुकताच दुजाेरा दिलाय

पाटण - कोयना धरण परिसराला आज दुपारी एक वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता 3.0 रिस्टकर स्केल नोंदवली गेली आहे. धरणाच्या भूकंप मापक केंद्रात त्याची नोंद झाली आहे. धक्का सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे कोणतीही जीवीत अथवा वित्त हानी झालेली नाही. कोयना धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे.

दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू सध्या समजू शकला नाही. या भूकंपाची नाेंद (3.0) रिश्टर स्केल इतकी झालेली आहे. या घटनेत काेणतीही जिवीत हानी झालेली नाही. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाणा पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 10, नवजाला 31 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात 61.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात 6, 343 क्यूसेक पाण्याची आवक होत असून धरणातून 2100 पाण्याचा विसर्ग सुरू आहे

सध्या पावसाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच आज दुपारी १ च्या सुमारास अचानक कोयना धरण परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. मात्र पिरसरातील नागरिकांना घाबरण्याचे काहीही कारण नाही अशी माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT