Oneplus 9 5G Phone
Oneplus 9 5G Phone esakal
विज्ञान-तंत्र

Oneplus 9 5G Phone : 5G फोन घेताय? फ्लिपकार्टवर मिळतेय दमदार ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Oneplus 9 5G Phone : आज भारतात 5 जी चा जमाना आलाय. म्हणजे इंटरनेट स्पीड वाढवून पाहिजे तर प्रत्येकाला नवा फोन हवाय. पण मग तो घेताना बजेटचं काय? तर वनप्लससारख्या दमदार कंपनीचा फोन तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. वनप्लस कंपनीचा Oneplus 9 5G हा फोन तगड्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

या फोनच्या १२जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजचा फोनची सध्या किंमत ५४,९९९ रुपये असून सध्या डिस्काउंटसह तो ४३, ९९० रुपयांना मिळत आहे. याशिवाय जर तुम्ही कोटक बँकचं कार्ड वापरणार असाल तर तुम्ही १० टक्के डिस्काउंटसह मिळत आहे. तसंच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड असणाऱ्यांना ५ टक्के डिस्काउंटसह मिळत आहे.

फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनच्या डिस्प्लेचं रेझ्युलेशन 2400x1080 इतकं असून ६.५५ इंचाचा फ्लूइड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या फोनमधअये ८जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज तसंच १२जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येत आहे.

प्रोसेसरचं म्हणाल तर ६६० जीपीयूसोबत स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट हा आहे.फोनच्या कॅमेऱ्याचं म्हणाल तर यामध्ये ४८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसंच अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फी कॅमेरा म्हणाल तर १६ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. आता बॅटरीचं म्हणाल तर 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती बॅटरी 65T वॉर्प चार्जिंग देण्यात आळी आहे. अँन्ड्रॉईड ११ फोनमध्ये असून Oxygen OS वर काम करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT