Valentine Week Special esakal
विज्ञान-तंत्र

Valentine Week Special : पार्टनरला इम्प्रेस करायचंय? मग ट्राय करा हे 5 Whatsapp फिचर

तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या जोडीदारापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवायच्या असतील तर व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स तुम्हाला मदत करू शकतात

सकाळ ऑनलाईन टीम

Valentine Week Special : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारापुढे अनोख्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. यासाठी व्हॉट्सअॅप हे माध्यम ठरू शकते. यासाठी व्हॉट्सअॅपचे नवीन फीचर्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या जोडीदारापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवायच्या असतील तर व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स तुम्हाला मदत करू शकतात.

डिजिटल अवतार

या व्हॅलेंटाईन डे ला, WhatsApp यूजर्स डिजिटल अवतार तयार करून त्यांच्या पार्टनर्सना सरप्राइज करू शकतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या संवादांना चॅट्सना टच देण्यासाठी तुम्ही चॅटिंग करताना हे डिजिटल अवतार वापरू शकता.

पिन चॅट

तुमच्या जोडीदारासोबत तुमची कोणतीही आवडती चॅट असल्यास, त्यास पिन चॅट फिचरच्या मदतीने यूजर्स इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर त्यांचे आवडते चॅट पिन करू शकतात. अँड्रॉइड व्हॉट्सअॅप वापरकर्ते टॅप, चॅटिंग आणि टॅब पिन करून हे करू शकतात. दुसरीकडे, आयफोन वापरकर्ते चॅट पिन करण्यासाठी उजवीकडे स्वाइप करू शकतात आणि नंतर पिन पर्यायावर टॅप करू शकतात.

कस्टम नोटिफिकेशन

यूजर्स WhatsApp वर कस्टम नोटिफिकेशन पर्याय सेट करू शकतात. WhatsApp यूजर्स कॉल करत असताना किंवा WhatsApp कॉलची वाट पाहत असताना हे कस्टम मेसेज सेट करू शकतात. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्या काँटॅक्ट नंबरवर क्लिक करावे लागेल आणि ध्वनी आणि वॉलपेपरसाठी अलर्ट टोन बदलावा लागेल.

इमोजी रिअॅक्शन

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सामान्य अॅप ऐवजी इमोजी वापरून पार्टनरला इंप्रेस केले जाऊ शकते. हे इमोजी चॅट्समध्ये वापरले जाऊ शकतात. एखाद्याला शब्दात भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही इमोजी वापरून व्यक्त होऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT