viral video sakal
Trending News

Viral: लग्न करणं पडलं महागात; बोहल्यावर चढायच्या वेळीच नवरदेव थेट रुग्णालयात

नवरदेवाला इतकी मोठी दुखापत होते की त्याला चक्क स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेले.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. थेट लग्नाच्या दिवशी नवरदेव थेट रुग्णालायात पोहचल्याचा हा व्हिडीओ आहे. या घटनेचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर होत आहे.

व्हिडीओत हातात माईक धरून नवरदेव गाणं गाताना दिसतो त्यांंनतर एक नवरीसाठी रोमँटिग गाणं सुद्धा गातो. त्याचवेळी त्याचे मित्रही त्याच्या गाण्यावर डान्स करतात. तो पण गाता गाता डान्स करायला जातो आणि त्याच क्षणी त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. त्यानंतर त्याला त्याच क्षणी रुग्णालयात दाखल केले. नवरदेवाला इतकी मोठी दुखापत होते की त्याला चक्क स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेले. या घटनेत त्याच्या कोपऱ्याची हाड तुटली.

सध्या या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील आहे. या व्हिडीओवर तसेच फोटोवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT