viral video sakal
Trending News

Viral Video: 'काका काकूला नाही गाडीला हार घाला!'

नव्या बाईक शेजारी फोटो काढणाऱ्या बायकोसोबत काकाने असं काही केलं तुम्हीही पोट धरुन हसाल

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक अवाक् करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नव्या बाईक शेजारी फोटो काढणाऱ्या बायकोसोबत काकाने असं काही केलं तुम्हीही पोट धरुन हसाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका काकाने नवी बाईक घेतली आहे. आणि ते नव्या बाईकची पुजा करताहेत आहे. तिथे काकांच्या पत्नी काकूही असतात आणि त्या बाईक शेजारी फोटो काढायला उभ्या राहतात. तितक्यात काका गाडीला हार घालायाला जातात पण काका हार थेट काकूंच्या गळ्यात टाकायला जातात. तितक्यात सर्व हसायला लागतात. काका हात मागे घेत हार बाईकला घालतात. सध्या हा मजेशीर व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतोय.

सदर व्हिडिओतील दाम्पत्य एक सामान्य आणि मध्यमवर्गीय घरातील आहे. काकांनी ज्या प्रमाणे काकूंविषयी प्रेम व्यक्त केलंय ते मुळात चर्चेत येतेयं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. कदाचित काकांच्या यशामागेही काकूंचा हात असावा. तेव्हा बाईक घेतल्यानंतर जो आनंद होता तो त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT