Viral VIdeo Sakal
Trending News

सिंहाच्या पिंजऱ्यात जाणं बेतलं जीवावर; मान पकडून ओढत नेलं | थरारक Viral Video

हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल.

सकाळ डिजिटल टीम

प्राणीसंग्रहालयात आपण प्राणी पाहण्यासाठी जात असतो. प्राणी पाहण्यासाठी प्राणीसंग्रहालयात जाऊनही प्राणी न दिसल्यामुळे अनेकजण नाराज होत असतात. पण जंगली प्राणी आपल्यावर हल्लासुद्धा करत असतात याची काळजी आपण घेतली पाहिजे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीवर सिंहाने हल्ला केल्याचं दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती पिंजऱ्यातून आत सिंहाकडे जात असतो. तेवढ्यात पुढे असलेला सिंह वृद्ध व्यक्तीकडे पळत येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो. वृद्ध व्यक्ती खाली पडल्यावर सिंह त्याच्या मानेला तोंडात धरून ओढत झाडामध्ये घेऊन जातो. हा प्रकार घडत असताना एक महिला किंचाळतानाचा आवाज ऐकू येत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ट्वीटरवरील Terrifying nature या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ब्रिटीश पार्कच्या मालकावर हा हल्ला झाल्याचं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचा वापर मतांच्या राजकारणासाठीचं, निवडणुक जवळ आली पाणीप्रश्‍न पेटला; स्थानिक नेत्यांकडून जनतेच्या समस्यांना केराची टोपली

SCROLL FOR NEXT