Viral Video  sakal
Trending News

Viral Video : OMG! चक्क मॅगी भजी, पाच मिनिटात होणाऱ्या रेसिपीमुळे नेटकरी खवळले

तुम्ही कांदा किंवा बटाटा भजी खाल्ली असावीत पण तुम्ही कधी मॅगीचे भजी खाल्ली आहेत?

निकिता जंगले

Viral Video : सोशल मीडियावर फुडच्या आगळ्या वेगळ्या पदार्थांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही पदार्थ आपण कधी बघितलेले नसतात तर काही पदार्थ आपण कधी चाखलेले नसतात. सोशल मीडियावरील अनेक पदार्थांविषयी कुतूहलही वाटतं. सध्या असाच एक आगळा वेगळा हटके व्हिडीओ चर्चेत आलाय.

तुम्ही कांदा किंवा बटाटा भजी खाल्ली असावीत पण तुम्ही कधी मॅगीचे भजी खाल्ली आहेत? तुम्ही म्हणाल.. मॅगीचे भजी हा कोणता नवा पदार्थ आणि हे कसं शक्य आहे? पण सध्या मॅगी भजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. (maggi bhaji recipe in five minuts Viral Video )

हा व्हिडीओ एका मिम्स प्रमाणे बनविण्यात आलाय. या व्हिडीओत मॅगीचे भजीविषयी अचंबित झाल्याचे दाखवत आहे. एवढंच काय कर ही मॅगीचे भजी कशी बनवायची, हे सुद्धा या व्हिडीओत दाखवत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सध्या हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहे तर काही लोक आश्चर्य सुद्धा व्यक्त करत आहे. MARATHI MEMES AND TROLLS या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओवर सात हजारहून अधिक लाईक्स आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT