Viral Video sakal
Trending News

Viral Video : 'वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है'; लोकल ट्रेनमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या

या व्हिडीओत महिला एकमेकांच्या अंगावर चढत असून एकमेकांचे केस ओढत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : मुंबईची लोकल ट्रेन हा मुंबईकरांचा जीव्हाळ्याचा विषय आहे. मुंबईची लोकल तर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. असाच एक लोकल ट्रेनमधला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत महिला एकमेकांच्या अंगावर चढत असून एकमेकांचे केस ओढत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (mumbai local train women passengers fight and pull each others hair video goes viral)

सदर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की लोकल ट्रेनमधील हा डब्बा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला आहे. या ट्रेनमध्ये महिला दोन प्रवाश्यांमध्ये वाद होतो. वाद इतका विकोपाला जातो की त्या दोन महिला एकमेकांसोबत हाणामारी करायला सुरवात करतात.

या भांडणात आणखी एक महिला उडी घेते आणि हाणामारी आवाक्याबाहेर जाते. तेव्हा इतर महिला ही हाणामारी सोडवण्याचा प्रयत्न करतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. @__Saffron_Fire_ या ट्वीटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT