viral video sakal
Trending News

Viral Video : अबब! कोंबडीच्या अंड्यातून निघालं चक्क चार पायाचं पिल्लू

व्हिडीओ पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही अचंबित करणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे एका कोंबडीच्या अंड्यातून चक्क चार पायाचं पिल्लू निघालंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करतोय. (Viral Video a chicken hatched out of an egg with four legs)

व्हिडीओत दिसते की एक व्यक्ती सांगतोय की एका कोंबडीच्या अंड्यातून एक चार पायी पिल्लूने जन्म घेतलाय. एवढंच काय तर व्हिडीओत हा व्यक्ती कोंबडीच्या पिल्लूला आपल्या तळहातावर घेतो आणि सांगतो की हे पिल्लू एकदम हेल्दी आणि सुरक्षित आहे. व्यक्ती पिल्लूचे चार पाय सुद्धा दाखवतो आणि पिल्ली एकदम नॉर्मल असल्याचे सांगतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. @saquib12pathans नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. या व्हिडीओला अनेक लाइक्स मिळाले असून नेटकरी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT