A round of aid organized by youth friends for the treatment of Rahul Patil. and  money box made for putting in relief funds.
A round of aid organized by youth friends for the treatment of Rahul Patil. and money box made for putting in relief funds.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sakal Impact : कापडणेत राहुलच्या मदतफेरीसाठी तरुणाई सरसावली; हवीय तुमची मदत..

सकाळ वृत्तसेवा

कापडणे (जि. धुळे) : येथील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील युवक राहुल पाटील (Rahul Patil) याला ब्लॅड कॅन्सर झाला असून, त्याला मदतीची नितांत गरज आहे. (after news published by sakal newspaper of blood cancer Kapadne youth has mobilized for Rahul aid dhule news)

याबाबत ‘एकलुत्या राहुलला ब्लड कॅन्सरने पालक हतबल’ या आशयाची बातमी (ता. २५) शनिवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली अन् मदतीसाठी दाते पुढे सरसावले आहेत. अहिराणी साहित्यिक परिवारासह सर्वसामान्यही पुढे येत आहेत.

उत्तर महाराष्ट्रातून मदतीचे फोन येत आहेत. आता तर मदत निधीसाठी तरुणाई सरसावली आहे. त्यांनी येथे मदत निधीसाठी फेरी काढली. ही मदतफेरी तीन दिवस चालणार आहे. सध्या मदतफेरीतून पन्नास हजारांहून अधिक रक्कम संकलित झाली आहे. इतर मदतीसह लाखावर जमा झाले आहेत.

राहुल पाटीलचे मित्र दीपक सूर्यवंशी, आनंद माळी, उमेश माळी, शुभम पाटील, विश्वप्रताप पाटील, योगेश माळी, हर्शल सूर्यवंशी, गौरव गवळे, गुणवंत माळी, महेश चौधरी, तुषार माळी, चेतन माळी, राहुल माळी, अमोल भामरे, प्रशांत गोसावी, प्रमोद भदाणे, अतुल पवार आदींनी मदतफेरी काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, राहुल पाटीलला मदतीसाठी विविध स्तरांतून विचारणा होत आहे. सिंघम द पॉवर ऑफ डिपार्टमेंट हा विधायक ग्रुपही मदतीसाठी पुढे आला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तिसऱ्या दिवशी थेट बॅंक खात्यात मदतनिधी टाकणारे दाते

सतीश ईश्वर माळी, रोशन संजय देशमुख, किरण रमेश जोशी (पाटण), हृषीकेश अरुण चौधरी, मनोजकुमार अरुण पाटील, घनश्याम बोरसे, दिग्विजय विश्वासराव पाटील, भूषण पाटील आर्मी, गणेश वेडू महाजन, महेंद्र संतोष पाटील, योगेश भीमराव पाटील, केक गॅलरी शॉप, महेंद्र पाटील सोनगीर, राजू पाटील आर्मी, रोहित बाळकृष्ण माळी, राजेंद्र जीवलाल पाटील, अक्षय राजेंद्र पाटील,

उमेश पाटील, नरेश पाटील, शिक्षक भालेराव (शहादा), डॉ. महेंद्रकुमार वाढे, महेश लोंढे (धुळे), गोपल रमेश मानकर, संजय आनंदाराम, उमेश भास्कर चव्हाण, डॉ. गुणवंतराव बाबूराव शेलके चाळीसगाव, दिलीप सीताराम टेले, अविनाश पाटील (धुळे पोलिस), भूषण पाटील (ठाणे पोलिस), राहुल पाटील (नागपूर पोलिस), गणेश गवळे (धुळे),

वाय. व्ही. पाटील (चाळीसगाव), पंकज बोरसे, नामदेव पोलिस, श्याम राजपूत, एस. बी. बाविस्कर, भरत मगन आर्मी, अमोल महाले, प्रकाश पाटील आर्मी, राहुल देसले (विंचूर, धुळे), गुरुप्रसाद पाटील धुळे, जितू पाटील (नाशिक), रमेश उघडे (धुळे), भूषणभाऊ मुलमुले व दिनकर कौतिक पाटील.

हवीय तुमची मदत

संपर्क : दिलीप हिरामण पाटील, मु.पो. कापडणे, ता. जि. धुळे

भ्रमणध्वनी क्रमांक : 96733 89873

बँक ऑफ महाराष्ट्र : ६०१०८६६५५१५

IFSC : MAHB0000544

Phone Pay : 91582 43548 (राहुल दिलीप पाटील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT