Dhule News
Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आल्या हटविण्यात; पालिका प्रशासनाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा (जि.धुळे) : येथील स्टेशन भागातील राजपथ मार्गावरील वाहतुकी(Traffic) अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यात आल्या. (At Dondaicha shops obstructing traffic were removed by municipal corporation dhule news)

नगर परिषदेच्या या कारवाईमुळे राजपथावरील श्र्वास मोकळा झाला आहे.दरम्यान, भविष्यात रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या जप्त करण्यात येतील, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस टपऱ्या-हातगाड्या रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा ठरत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे बुधवारी (ता. १५) दुपारी तीस ४० टपरीधारक, हातगाडी हटविण्याची कारवाई पथकाकडून करण्यात आली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

या मोहिमेत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी, अभियंता शिवानंद राजपूत, जगदीश पाटील, आरोग्य निरीक्षक शरद महाजन आदींच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

"नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाड्या हलविण्यात आल्या. भविष्यात रस्त्यावर असणाऱ्या टपऱ्या-हातगाड्या पालिकेकडून जप्त केल्या जातील."-देवेंद्रसिंग परदेशी, मुख्याधिकारी, दोंडाईचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT