जेसीबीच्या साहाय्याने अमरधाम परिसराची स्वच्छता करताना
जेसीबीच्या साहाय्याने अमरधाम परिसराची स्वच्छता करताना esakal
उत्तर महाराष्ट्र

स्मशानभूमीत काटेरी झाडांची साफसफाई

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : जयनगर (ता. शहादा) येथे उभादगड रस्त्याला असणाऱ्या गावातील अमरधाम व पारधी समाजाच्या स्मशानभूमी परिसरात महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी यांनी स्वखर्चातून काटेरी झुडपांची साफसफाई केली.

म्हैस नदीकाठी असलेला हा परिसर काटेरी झुडपे वाढल्यामुळे हा परिसर नयनरम्य दिसण्यासाठी वृक्ष लागवड करता येत नव्हती. श्री. माळी हे दरवर्षी जयनगरसह परिसरात हजारो वृक्षांची लागवड करीत असतात. तसेच त्यांचे संवर्धन करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात याचाच भाग म्हणून या वर्षी त्यांनी जयनगर येथील अमरधामजवळ साफसफाई केली आहे. माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य छगनराव पारधी, ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पारधी, माजी उपसरपंच संदीप माळी, आदिवासी पारधी महासंघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष मोहन पारधी, जगन पारधी, विनोद पारधी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT