Former corporator Bharti Mali presenting a saree to the women sweepers in Ward 2 on the occasion of International Women's Day
Former corporator Bharti Mali presenting a saree to the women sweepers in Ward 2 on the occasion of International Women's Day esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कामगार महिलांना साडी; कष्टकरी महिलांचा सन्‍मान

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जागतिक महिला दिनानिमित्त मनपाच्या माजी सभागृह नेत्या भारती माळी यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील सफाई कामगार महिलांचा साडीभेट देऊन सन्मान केला. तसेच भाजप महिला आघाडीतर्फे कष्टकरी महिलांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

श्रीमती माळी यांनी प्रभाग क्रमांक दोन मधील १५ ते २० महिलांना साडी भेट देऊन सन्मान केला. (Dhule occasion of International Women Day former House Leader of Municipal Corporation Bharti Mali presented saree to women cleaners)

यात आशा सोनवणे, बेलाबाई खैरनार, स्वामी सोनवणे, अंजना नगराळे, फरीदा रिझवान, सोनल अहिरे, शबाना शेख, छाया साळवे, आरती घारू, यास्मीन बेग, कांता माळी आदींचा समावेश होता.

याप्रसंगी प्रतिभा छाजेड, सुमन देसले, जयश्री छाजेड, आशा खैरनार, सुधा छाजेड, कमल पाटील, जनाबाई पाटील, अरुणा काकडे, अलका आढावे, कुंदा आढावे यांच्यासह मनपा स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, चेतन अहिरे, पवन माळी, अशोक माळी, विश्वनाथ गवळी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (latest marathi news)

भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव यांनी भाजीपाला विक्रेत्या महिलांचा सन्मान केला.जिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांना फळवाटप करण्यात आले. माजी महापौर प्रतिभा चौधरी, आमिषा अग्रवाल, निशा चौबे, कविता अहिरराव.

दीपिका चौधरी, रुपाली महाले, सुमन महाले, मिनाक्षी बोरसे, आरती महाले, स्वाती अहिरराव, प्रियांका चौधरी, वंदना सातपुते, संगीता राजपूत, स्मिता पाटील, ज्योती चौधरी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT