suside imege 
उत्तर महाराष्ट्र

आले नैराश्‍य...अन्‌ पोलिस दादाने संपवले आयुष्य ! 

सकाळ वृत्तसेवा

चोपडा ः सर्वसामान्यांचे रक्षण करणाला तसेच गुन्हांचा शोध लावून आरोपांनी तुरूंगात पाठविणे तसेच सण उत्सवाच्या काळात सर्वांचे रक्षण करण्याचे काम पोलिस अतिशय चोख पणे बजावीत असतात. पण अश्‍यात कर्तव्य बजावत असतांना कुटूंबाकडे झालेले दुर्लक्षामुळे अनेक पोलिसांच्या कुटूंबात कलह निर्माण होतात. अशीच घटना चोपडा येथे कौटुंबीक वादातून आलेल्या नैराश्‍यातून एका पोलिसांनी घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. 

पोलिसांना सतत चोवीस तास आपल्या कर्तव्य बजावितांना अनेकदा आपण पाहिले आहे. यात ऊन, पाऊस, वाऱ्याची कोणती तमा न बाळगता तसेच सण उत्सवाच्या काळात घरी कुटूंबासोबत न राहता नागरिकांचे रक्षण पोलिसांना करावे लागतात. यातून त्यामुळे पोलिसांचे खासगी आयुष्याचे अनेक अडचणी निर्माण येत त्यांच्या कौटूंबीक वाद वाढत जात असतात. अशीच घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा गावातील चोपडा पोलिस ठाण्यात कार्यरत पंकज मोहन पाटील (वय 27) या पोलिस कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडली. चोपडा 
येथे रिध्दीसिध्दी कॉलनीत भाड्याचे घरात राहणे पंकज पाटील यांची आर्थिक परिस्थीती बेताची त्यात पोलिस ड्यूटीचा तणावमुळे घरात सतत वाद होत होता. होणाऱ्या वादामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यामुळे कौटुंबीक वादाच्या नैराश्‍यातून पंकज पाटील अनेक दिवस माणसीक तणावात होते. त्यातूनच 
त्यांनी टोकाचे पाऊल उचलून पंकज पाटील यांनी घरातच गळफास घेवून आपले आयुष्य संपविल्याची घटना घडली. 

क्‍लिक कराः  सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!

पोलिसांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढतेय 
पोलिसांना कामाचा वाढत असलेला ताण त्यामुळे कौटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कुटूंबात वाद होवून कुटूंब कलहाचे प्रमाण पोलिसांमध्ये वाढले आहे. त्यात मानसीक परिणाम पोलिसांवर मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलिसांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT