उत्तर महाराष्ट्र

खायला नाही..प्यायला नाही जन्मदात्याला चिंता...शेवटी मुलींचा केला खून ! 

सकाळन्यूजनेटवर्क

निंभोरी (ता पाचोरा ):  जन्म देत्या बापाने दोन मुलींना विहिरीत ढकलून त्या पाण्यात बुडून खून केल्याची खळबळ जनक घटणा आज सकाळी दहा वाजता पिंपळगाव हरेश्वर(ता पाचोरा ) येथे उघडकीस आली तणूश्वी विकास ढाकरे वय (10) व शिवन्या विकास ढाकरे मयत मुलीचे नावे असुन त्याचा जन्म देता बापा विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात 302 खुणा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकास सुरेश ढाकरे यास अटक करण्यात आली आहे या घटणे बाबत खळबळ उडाली असुन मुलीना खायला व प्यायला काय देऊ आणि लग्न कसे करु म्हणून खुन केल्याचे घटणास्थळी बोलत होते.

या घटणे करुन कहाणी अशी पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी विकास सुरेश ढाकरे यांना तीन मुली पत्नी आहेत त्यापैकी कु तणूश्वी वय (10)कु. शिवण्या वय ( 4 ) या दोन्ही मुलींना आज सकाळी आठ वाजता बकऱ्यांना चारा आणण्याच्या बहाण्याने निमखेडी शिवारातील अरविंद केशव शिंदे (रा निमखेडी ता सोयगाव) यांच्या मालकीच्या शेतात नेले व तेथे दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून दिले व स्वाता हि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु शेजारी ल शेतकऱ्यांना मुळे तो बचावला असे घटणास्थळी सांगितले.

जन्म देत्या बापाने मुलींना काय खायला प्यायला देण्यासाठी काही नाही व लग्न कसे करायचे असे कारण घटणास्थळी जमलेले नागरिक बोलत होते या घटणूची खबर शिंदाड येथील पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील यांनी दिल्यावर मयत चिमुकली चा बापा विरोधी 302 खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयीत आरोपी विकास ढाकरे यांना अटक करण्यात आली आहे घटणास्थळीचाळीसगाव उप विभागाचे अधिकारी सचिन गोरे पाचोरा उपविभागीय पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सहा पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे हे स्वतः तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT