court order lifted moratorium on development works in Nevase taluka ahmednagar Aurangabad bench sakal
नाशिक

National People Court : लोकअदालतीत पावणेदोन कोटींची नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा

National People Court : नाशिक जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या वतीने बुधवारी (ता. २५) विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

या वेळी ७८ प्रकरणांपैकी २९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात नुकसान भरपाईपोटी एक कोटी ७८ लाखांची वारसांना मिळाली. (2 crore compensation in Lok Adalat nashik news)

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीत विमा कंपन्याविरोधोतील नुकसानभरपाई व भूसंपादनाच्या नुकसानभरपाई संदर्भातील ७९ प्रकरणे ठेवण्यात आली होती.

त्यापैकी २९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लोकअदालतीत पॅनलप्रमुख म्हणून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख व सदस्य म्हणून ॲड. पी. पी. जोशी यांनी काम पाहिले.

अपघातातील जखमी पक्षकारांसह मृतांच्या वारसांना एक कोटी ७८ लाख ६७ हजार ८८५ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. तसेच ९ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी द. इंदलकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT