courier boy.jpg
courier boy.jpg 
नाशिक

अमेझॉन कंपनीच्या कुरिअर कार्यालयात कर्मचाऱ्यावर हल्ला; डोक्याला जबर मार 

रोशन खैरनार

सटाणा (जि.नाशिक) : मोरेनगर येथील सटाणा महाविद्यालयाजवळ देवळा रस्त्यालगत दौलत देवरे यांच्या मालकीचे ॲमेझॉन कंपनीचे कुरिअर कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे कार्यालयातील कर्मचारी कार्यालय बंद करून घरी गेले. रात्री एकच्या सुमारास शोएब युनूस तांबोळी (वय २१) कुरिअर घेऊन येणारी गाडी खाली करण्यासाठी गेला असता त्याला कार्यालयात कोणीतरी घुसल्याचे आढळले.

कुरिअर कर्मचाऱ्यावर हल्ला 

तांबोळी यांनी आरडाओरडा केला असता चोरट्यांनी त्याच्यावर हातोडीने हल्ला करून काउंटरमध्ये ठेवलेले ६७ हजार ४७५ रुपये लुटून नेले. तांबोळी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत शिंदे, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे समीर अहिरराव यांनी पाहणी केली. सटाणा पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

६७ हजारांवर रक्कम लंपास 

मोरेनगर (ता. बागलाण) येथील ॲमेझॉन कंपनीच्या कुरिअर कार्यालयात रविवारी (ता. ३) मध्यरात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर हल्ला करत ६७ हजार ४७५ रुपये लुटून पोबारा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT