State president Chandrasekhar Bawankule while inaugurating the BJP office. esakal
नाशिक

Chandrashekhar Bawankule : सिन्नर विधानसभेची जागा यंदा भाजप लढविणार : बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा

Chandrashekhar Bawankule : सिन्नर विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षातर्फे यंदा लढवायची आणि जिंकायचीच आहे, असा निश्चय करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. सिन्नरचा पुढचा आमदार भाजपचाच असला पाहिजे, असा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.

शहरातील भाजपच्या कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी (ता. ९) उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. (Chandrashekhar Bawankule BJP will contest Sinnar Assembly seat this year nashik political news)

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शहराध्यक्ष बाळासाहेब हांडे आदी उपस्थित होते. श्री. बावनकुळे यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन केले.

माळेगाव येथील उद्योजक गौतम गजरमल यांनी या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, किरण सांगळे, संकेत काकड, राजेश घुगे, सविता कोठुरकर, योगिता खताळे, रोहिणी कुरणे, प्रियंका द्विवेदी, वसंत ढाकणे, सजन सांगळे, प्रमोद उगले, विष्णू सानप, सुशांत काळे, डॉ. गायकवाड, डॉ. श्रीमाळी, नाना बाबर, ॲड. नवले, अक्षदा दामले, रूपाली काळे, सुमन जोशी, मंगेश परदेशी, पंडित कांबळे, आचार्य गुरू, ज्ञानेश्वर कांगणे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT