Material was damaged in a house fire in Shivaji Chowk on Wednesday. esakal
नाशिक

Nashik News : सातपूरमध्ये घराला लागली आग अन् संसारपयोगी वस्तु जळून खाक!

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या शिवाजी चौकातील रहिवासी रांजभाऊ कारभारी सौंदणकर यांच्या घराला आज (ता.२८) दुपारच्या सुमारास आग लागली.

या घटनेत सर्व साहित्यासह अनेक मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या. आता करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे. (house caught fire in Satpur and household items get burnt Nashik News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

दुपारच्या अचानक काहीतरी जळण्याचा वास येत धूर येत असल्याचे जाणवताच घरा शेजारील सामाजिक कार्यकर्ते दिनकर शिरसाठ यांच्या समोरचे दृष्य पाहून शिरसाठ यांनी तत्काळ अग्निशामन विभागाला फोन केला.

अग्निशामन विभागाचे दोन बंब आल्याने आग आटोक्यात आली. सौंदणकर यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे यासह अन्य साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी पोलिस प्रशासनासह अग्निशामन विभाग आल्याने आग अटोक्यात आणण्यात यशस्वी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT