Unseasonal Rain Crop Damage
Unseasonal Rain Crop Damage esakal
नाशिक

Nashik Unseasonal Rain : अवकाळीचा पावणेसहा हजार हेक्टरवर फटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain : उत्तर महाराष्ट्रात गुरुवार (ता. ६) ते शनिवारी (ता. ८) झालेल्या अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटमध्ये पाच हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. (nashik unseasonal rain has hit over more than 5 thousand hectares news)

त्यात बागलाण, मालेगाव, शिंदखेडा, शिरपूर, जामनेर, पाचोरा तालुक्यांतील ७५ गावांमधील आठ हजार ८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी शेतीच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी आयुक्तालयाला पाठविला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

तालुकानिहाय गावे, बाधित शेतकरी आणि त्यांचे क्षेत्र हेक्टरमध्ये अनुक्रमे पुढीलप्रमाणे असून, (कंसात बाधित पिके दर्शवतात) : नाशिक : बागलाण-३३- सहा हजार ७७८- चार हजार ९९७ (कांदा, आंबा, डाळिंब, भाजीपाला व इतर पिके). मालेगाव-२३-एक हजार २१०-६६६ (कांदा, मका, रब्बी ज्वारी व इतर पिके).

धुळे : शिंदखेडा-४-२२-१५ (कांदा, केळी, पपई). शिरपूर-७-२२-१४ (मका, रब्बी ज्वारी, केळी). जळगाव : जामनेर-६-३६-४१ (गहू, मका, कांदा, भाजीपाला). पाचोरा-२-१५-१२ (गहू, रब्बी ज्वारी).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT