Winter sakal
नाशिक

Nashik Winter Update: सूर्यकिरणांनी दिलासा, सायंकाळनंतर गारठा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Winter Update : शहर परिसरात अवकाळी पावसाच्‍या हजेरीनंतर मंगळवारी (ता.२८) दिवसभरातील बहुतांश वेळ सूर्यप्रकाश होता.

या सूर्यकिरणांनी नाशिककरांना दिलासा मिळाला. सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवत होता. (Nashik Winter Update cold after evening news)

मंगळवारी नाशिकचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. २८.७ अंश सेल्सिअस इतक्‍या कमाल तापमानाची नोंद झाली. हवामानखात्‍याच्‍या अंदाजानुसार दिवसभर काही प्रमाणात ढगाळ वातावरण कायम राहिले.

परंतु रखरखत्‍या सूर्यकिरणांनी काही प्रमाणात नाशिककरांना दिलासा दिला. वातावरणातील वाऱ्यामुळे सायंकाळनंतर गारठ्याचे प्रमाण वाढलेले होते.

पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचीदेखील शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT