Gold thief
Gold thief esakal
नाशिक

दीड लाखाची घरफोडी

अंबादास शिंदे

नाशिक रोड (नाशिक) : जय भवानी रोडवरील घरात कोणी नाही व दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सुमारे दीड लाख रुपयाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यासंदर्भात ज्योती शरद मापारे (रा. फ्लॅट नंबर २, आर. एन. प्लाझाशेजारी, सदगुरू किराणा दुकानाजवळ) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यात म्हटले आहे, की राहत्या घरी वरच्या मजल्यावरून खाली येण्यासाठी असलेला जिन्याचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील 40 हजार रुपयांचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचा लक्ष्मी हार, 50 हजार रुपयांची 25 ग्रॅमची सोन्याची चैन, 20 हजार रुपयांची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 40 हजार रुपयांची २० ग्रॅमची सोन्याचे कानातील झुमके, असा सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यावरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT