Rain News esakal
नाशिक

Nashik Rain Update : जिल्ह्यात आजपासून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : जिल्ह्यातील काही भागामध्ये बुधवारपासून (ता. ७) ११ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. (rain update Chance of light to moderate rain in district from today nashik news)

तसेच शुक्रवारी (ता. ९) काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असताना वाऱ्याचा वेग तासाला ३० ते ४० किलोमीटर राहील, असा अंदाज आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल ३५ ते ३७, किमान २३ ते २४ अंश सेल्सिअस आणि वाऱ्याचा वेग तासाला १९ ते २२ किलोमीटर राहण्याचा विभागाचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT