railway 1.jpg 
नाशिक

मध्य रेल्वेच्या वतीने विशेष पार्सल गाडी 31 डिसेंबरपर्यंत धावणार..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : मध्य रेल्वेच्या वतीने विशेष साधनसामग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाड्या 31 डिसेंबरपर्यंत असणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- शालिमार पार्सल विशेष गाडी 31 डिसेंबरपर्यंत (क्रमांक 00113 डाउन) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज 23.55 वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी 11.35 वाजता शालिमार येथे पोचेल. 


00114 अप पार्सल विशेष दररोज 21.45 वाजता शालिमार येथून सुटेल. तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 9.25 वाजता पोचेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पाशकुडा, मेचेदा येथे थांबेल. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..
हैदराबाद-अमृतसर विशेष पार्सल गाडी (क्रमांक : 00763 डाउन) ही हैदराबाद स्थानकाहून शुक्रवारी 19.30 वाजता प्रस्थान करून रविवारी अमृतसरला 9.10 वाजता पोचेल. मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाल, बिना, झॉंसी, आग्रा, न्यू डेल्ही, अम्बाला, लुधियाना, जालंधर येथे थांबेल. गाडी क्रमांक 00764 अप अमृतसर-हैदराबाद विशेष पार्सल गाडी ही अमृतसर स्थानकाहून सोमवारी पाचला प्रस्थान करून मंगळवारी हैदराबादला 18.20 वाजता पोचेल. भुसावळ, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, निझामाबाद, सिकंदराबाद येथे थांबेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT