Radhakrishna Vikhe Patil esakal
नाशिक

Vikhe Patil Press Conference : काय अवस्था आहे त्याचा विचार करावा विखे- पाटलांचा नाना पटोले यांना प्रतिटोला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दुसऱ्यावर टीका करण्याऐवजी स्वतःचे नाक सांभाळावे. राज्यात काँग्रेसची काय अवस्था झाली आहे आधी यावर विचार करावा, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (ता.२५) केली. (Vikhe Patil statement counter attack at Press Conference on Nana Patole nashik news)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

श्री समर्थ सेवा मार्गाच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मंगळवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवार मिळू शकला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका केली.

यामुळे भाजपचे नाक कापल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्याच उत्तर देताना विखे पाटील यांनी नाना पटोले यांनी स्वतःचे नाक सांभाळावे असे प्रतिउत्तर दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरोप करताना मला अटक करण्याचे प्रयत्न होते, असा आरोप केला त्यावर बोलताना पाटील यांनी फडणीस यांनी वस्तुस्थिती मांडल्याचे सांगितले.

कृषी व्यवस्थेवर बोलताना ते म्हणाले, राज्यात पणन व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे कृषी व पणन विभागाची सांगड घालणे गरजेचे आहे. दोन्ही खाते स्वतंत्र असतात राज्यात कारखान्यांचे कर्ज होते केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर यात दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली. गौण खनिजासंदर्भात पुढील आठवड्यात धोरण जाहीर केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT