Water Shortage esakal
नाशिक

Malegaon Water Cut : शहराला शनिवारी पाणीपुरवठा नाही

सकाळ वृत्तसेवा

Malegaon Water Cut : सायने सबस्टेशन येथील एक्स्प्रेस फीडरवरील पावसाळ्यापूर्वीची तांत्रिक कामे करण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. (water cut in malegaon on 8 july nashik news)

ही कामे करणे आवश्यक आहे. या कामांसाठी सहा तास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे गिरणा पंपिंग स्टेशन येथील विद्युत पुरवठा खंडित होईल. हे काम शनिवारी (ता.८) होणार आहे. यामुळे शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी (ता.८) होणारा पाणीपुरवठा रविवारी (ता.९) तर रविवारी होणारा पाणीपुरवठा सोमवारी (ता.१०) केला जाईल असे महापालिका पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

पाण्याचा अपव्यय टाळावा. प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT