YCMOU Admission  esakal
नाशिक

YCMOU BEd Admission : ‘मुक्‍त’च्‍या बी.एड.ला प्रवेशाच्या अर्जाची 12 सप्‍टेंबरपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

YCMOU BEd Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे सेवांतर्गत बी.एड. या शिक्षणशास्‍त्र शाखेतील अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झालेली आहे. (ycmou deadline for applications for admission to B Ed is 12 September nashik news)

इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १२ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. प्रवेश पात्रतेसंदर्भातील सविस्‍तर सूचना व प्रवेश वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

२०२३ ते २०२५ या तुकडीच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध बाबींचा सविस्‍तर तपशील सूचनापत्रात नमूद केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी १२ सप्‍टेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे; तर अर्जात दुरुस्‍तीसाठी १३ ते १५ सप्‍टेंबर अशी मुदत दिली जाईल.

विद्यापीठाने जारी केलेल्‍या सूचनांनुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी यूजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी करावी. यानंतर प्रवेश अर्ज भरता येईल. अर्ज भरताना काहीही अडचण अथवा अडथळा आल्‍यास विद्यापीठाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT