viral video सकाळ
विदर्भ

विक्रेत्याने चक्क गटाराच्या पाण्यात धुतली भाजी; किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओत भाजी विक्रेता चक्क गटाराच्या पाण्यात भाजी धूवत असल्याचे दिसत आहे

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात आपण प्रत्येकजण आरोग्याची खूप काळजी घेतो. प्रत्येकजण आरोग्याला जपतात अशात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका भाजी विक्रेत्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा भाजी विक्रेता चक्क गटाराच्या पाण्यात भाजी धूवत असल्याचे समोर आले. हा किळसवाणा व्हिडीओ वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाट (Hinganghat) शहरातला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होत आहे. (a vendor washed vegetables in sewer water wardha hinganghat video goes viral)

या व्हिडिओत हा भाजीवाला त्याच्या गाडावरच्या भाज्या त्याच्या बाजूलाच असलेल्या गटारातून धुतोय. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झालाय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. भाजी विक्रेता हा नागरिकांच्या आरोग्याशी सर्रास खेळत असल्याचं प्रतिक्रिया नागरीकांकडून होत आहे. (viral video)

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकरीही सडकून टीका करत आहे. याव आता प्रशासन काय कारवाई करणार? असे प्रश्नही विचारले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Live Updates Marathi : निष्पक्षपणे चर्चा करायची असेल तर शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आधी झाला पाहिजे- मल्लिकार्जून खर्गे

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT