esakal | ब्रेकफास्ट अपडेट्सः शेतकरी आंदोलन ते लसीकरणाचे ड्राय रन; ठळक घडामोडी एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

breakfast updates

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की 20 जानेवारी रोजी कायद्यानुसार जो बायडन यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले जाईल.

ब्रेकफास्ट अपडेट्सः शेतकरी आंदोलन ते लसीकरणाचे ड्राय रन; ठळक घडामोडी एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

1. ट्रम्प म्हणे, मी हिंसेने व्यथित, US कायद्याचं राज्य; सत्तेचे सुव्यवस्थित करेन हस्तांतरण

या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की 20 जानेवारी रोजी कायद्यानुसार जो बायडन यांच्याकडे सत्तेचे हस्तांतरण केले जाईल. - सविस्तर वाचा

2. Farmer Protest : शक्तीप्रदर्शनानंतर चर्चेची 8वी फेरी: बाबा लक्खा सिंग यांची कृषी मंत्र्यांशी भेट

नव्या कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्र सरकारशी होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. - सविस्तर वाचा 

3. जम्मू-काश्‍मीर केडर रद्द; कलम ३७० नंतरचा दुसरा मोठा निर्णय!

कलम ३७० हटविल्यापासून जम्मू-काश्मीर दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागले गेले. - सविस्तर वाचा 

4. Aus vs Ind 3rd Test Day 2; Live : स्मिथच्या चेहऱ्यावर शतकी हास्य!

सिडनीतील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला झटपट विकेट मिळवण्यात यश मिळवले. - सविस्तर वाचा

5. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येत आहे. - सविस्तर वाचा 

6. GDP आणखी किती घसरणार; सरकारने जाहीर केला अंदाज

कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसला आहे. - सविस्तर वाचा 

7. बर्ड फ्लू माणसांमध्ये पसरू शकतो? केंद्र सरकारनं दिलं उत्तर

कोरोनाचा धोका कमी झालेला नसताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूची प्रकऱणे आढळली आहेत.  - सविस्तर वाचा 

8. सोलापूर जिल्ह्याला मिळाले 250 कोटी रुपये ! अतिवृष्टी, महापूर नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता

सोलापूरसह महाराष्ट्रात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत अतिवृष्टी झाली. महापूर आला.- सविस्तर वाचा