कोश्यारींचे विमान जमिनीवर ते सुप्रीम कोर्टाचा पालकांना धक्का; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 February 2021

राज्यासह देश-विदेशच्या बातम्या येथे वाचा...

महाराष्ट्र राज्य विरुद्ध राज्यपाल या वादाचा नवा अंक समोर येताना पाहायला मिळतोय. याला कारण ठरतंय मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांच्या हवाई प्रवासाला नाकारलेली परवानगी. सुप्रीम कोर्टाने शाळांच्या फीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे पालकांना मोठा धक्का बसला आहे. भारतामध्ये ट्विटरच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची अटक होऊ शकते. कारण सरकारने असं स्पष्ट केलंय की ज्या अकाउंट्सवर बंदी घालण्यासाठीची यादी सोपवली आहे त्याबाबत कसल्याही प्रकारची नरमाईची भुमिका पत्करण्यास सरकार तयार नाहीये. बुधवारी भारत आणि चीनचे सैनिक सीमा भागातून माघार घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भारत सरकार इतर देशांनाही लशीची मदत करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी कॅनडालाही (Canada)  मदत करण्याचे आश्वासन दिली आहे. राज्यासह देश-विदेशच्या बातम्या येथे वाचा...

सुप्रीम कोर्टाचा पालकांना धक्का; शाळेची लॉकडाऊनमधील फी माफ करण्यास नकार. वाचा सविस्तर-

कोश्यारींच्या हवाई प्रवासाला सरकारने नाकारली परवानगी, विमानात बसलेले राज्यपाल राजभवनात परतले. वाचा सविस्तर-

मोठी बातमी ! एमपीएससीच्या पदभरतीस 'वित्त'ची मंजुरी; वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना वाढीव संधी? वाचा सविस्तर-

Rajyasabha: भारताने इंच देखील जमीन गमावली नाही; राजनाथ सिंहांचा संसेदेत खुलासा वाचा सविस्तर-

कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबाबत भीती ठरतीय खरी; शेतकऱ्यांची फसवणूक करत कंपनी फरार वाचा सविस्तर-

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ट्रुडोंना मोदींची मदत, कॅनडाला करणार लशींचा पुरवठा. वाचा सविस्तर-

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडने सुनामीचा इशारा घेतला मागे; दक्षिण प्रशांत महासागरात आला होता 7.7 तीव्रतेचा भूकंप. वाचा सविस्तर-

सरकारीबाबूंसाठी गूड न्यूज! एकाच कुटुंबातील लोक स्वतंत्रपणे घेऊ शकतात LTC चा फायदा. वाचा सविस्तर-

'फँड्री'तल्या शालूचं मेकओव्हर; तुम्ही आर्चीलाही विसराल!. वाचा सविस्तर-

'शर्लिन' बस नाम ही काफी है, 'प्ले बॉयला' हॉट फोटो देणारी पहिली भारतीय. वाचा सविस्तर-

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news bhagatsinh koshyari supreme court mpsc rajnath singh canada farmer protest uttarakhand