esakal | जितेंद्र आव्हाडांची गणेश नाईकांवर टीका ते पोपनी परंपरा काढली मोडित; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Updates

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियर कोसळण्याच्या घटनेवर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, नेपाळसहित अनेक देशांनी आपल्या संवेदना दर्शवल्या आहेत. रविवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठमध्ये ग्लेशियर कोसळल्याने कमीतकमी 10 लोकांचा जीव गेला आहे तर अद्याप 150 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

जितेंद्र आव्हाडांची गणेश नाईकांवर टीका ते पोपनी परंपरा काढली मोडित; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियर कोसळण्याच्या घटनेवर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, नेपाळसहित अनेक देशांनी आपल्या संवेदना दर्शवल्या आहेत. रविवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठमध्ये ग्लेशियर कोसळल्याने कमीतकमी 10 लोकांचा जीव गेला आहे तर अद्याप 150 हून अधिक लोक बेपत्ता आहेत.  मराठा आरक्षणासाठी दबाव गट तयार केला पाहिजे. सरकार ऐकत नसेल तर उपोषण करावेच लागेल. असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. गणेश नाईक अडचणीत असताना नवीन गवते यांनी त्यांची साथ सोडली आहे. गवते यांनी नाईक यांना गद्दारी कशी खुंपते हे दाखवून दिले अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. कृषी कायद्यांची लढाई केंद्र सरकार आधीच हरले आहे; परंतु जर का केंद्राने हेच धोरण पुढेही कायम तसेच रेटण्याचा प्रयत्न केला, तर ती सरकारची आणखी एक मोठी चूक ठरेल.

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियर कोसळण्याच्या घटनेवर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, नेपाळसहित अनेक देशांनी आपल्या संवेदना दर्शवल्या आहेत. वाचा सविस्तर

उत्तराखंड : येथील तपोवन परिसरातील बोगद्यामध्ये अडकलेल्या 16 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आयटीबीपीच्या जवानांना यश आले आहे. वाचा सविस्तर

कॉंग्रेस श्रेष्ठींना अखेर महाराष्ट्रातील पक्षसंघटना सक्रिय करण्याच्या प्रयत्नांना मुहूर्त लाभलेला दिसतो. राज्यातील पक्षाचे अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्षपदावर नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला आणण्यात आले. वाचा सविस्तर

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - ८ फेब्रुवारी २०२१ : वाचा सविस्तर

वाशी - ठाणे जिल्हाचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. वाचा सविस्तर

‘साहेब, दरोड्याचा तपास कोठपर्यंत आला आहे,’’ आम्ही खाली मान घालून हवालदारसाहेबांना विचारलं. वाचा सविस्तर

व्हॅटिकन सिटी - पोप फ्रान्सिंस यांनी  कॅथोलिक परंपरा मोडित काढत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सायनोड बिशपच्या अंडरसेक्रेटरी म्हणून एका महिलेची नियुक्ती केली आहे. वाचा सविस्तर

एखाद्या विषयावर अतिरेकी, अवाजवी प्रतिक्रिया देणे हा एकतर भयगंड किंवा असुरक्षेने  पछाडलेपणाचा प्रकार मानला जातो. याची दुसरी बाजूही असते आणि ती दडपशाहीची. वाचा सविस्तर

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकर रचनेत कोणतेही लक्षणीय बदल केले गेले नसले, तरी ‘युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन’ (युलिप) मधील गुंतवणुकीबाबत काही बदल केले आहेत. वाचा सविस्तर

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी दबाव गट तयार केला पाहिजे. सरकार ऐकत नसेल तर उपोषण करावेच लागेल. त्यासाठीच सोलापुरात ही बैठक घेतली असून प्रत्येक गावाने उपोषण करावे. वाचा सविस्तर

Edited By - Prashant Patil