राजीव कपूर यांचे निधन ते मोदींना राज्यसभेत अश्रू अनावर; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

राजीव कपूर यांचे निधन झाले आहे. काँग्रेस नेते शशी शरुर यांच्यासह अन्य सहा वरिष्ठ पत्रकारांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.  राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचं दिसलं. अनेकदा त्यांना पाणी प्यावं लागलं. 'व्हॅलेंटाईन डे' हा दोन-तीन दिवसावर आहे. शिवसेना हे माझं पहिलं प्रेम आहे, आणि जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं म्हणून मी माझे सात नगरसेवक शिवसेनेला दिले आहेत, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले आहे. पंजाब येथील अमृतसरमध्ये बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या एका आरोपीला रविवारी (ता. आठ) नांदेड येथून अटक करण्यात आली. पंजाब पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. ट्र्रक्टर रॅलीतील हिंसाचाराप्रकरणी पंजाबी कलाकार दीप सिद्धूवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पोलिसांनी आरोप ठेवल्यानंतर दीप सिद्धू फरार झाला होता. 

राज कपूर यांचे पुत्र आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन. वाचा सविस्तर-

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक, काँग्रेसच्या नेत्याविषयी बोलताना अश्रू अनावर..वाचा सविस्तर-

'शिवसेना हे माझं पहिलं प्रेम ; 'व्हॅलेंटाईन डे' निमीत्ताने सात नगरसेवक माझ्याकडून भेट'. वाचा सविस्तर-

Delhi Violence: शशी थरुर यांच्यासह सहा पत्रकारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. वाचा सविस्तर-

भारतातून 9.67 लाख टन साखर निर्यात ! यंदा तब्बल 60 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट. वाचा सविस्तर-

खळबळजनक : पंजाबचा दहशतवादी नांदेडातून अटक; पंजाब व नांदेड पोलिसांची कारवाई वाचा सविस्तर-

...म्हणून राज ठाकरेंच्या सभेसाठी उत्सुक होता का? रुपाली ठोंबरेचा जयंत पाटलांना सवाल. वाचा सविस्तर-

चेन्नईत अपहरण, पालघरमध्ये जिवंत जाळले; नौसैनिक अधिकाऱ्याच्या हत्येमुळे पोलिसांनाही पडलं कोडं. वाचा सविस्तर-

लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणातील आरोपी दीप सिद्धू अखेर 14 दिवसांनी अटकेत. वाचा सविस्तर-

बेबोचे प्रेग्नंसीच्या काळातले फोटो पाहिलेत?. वाचा सविस्तर- 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news rajeev kapoor narendra modi emotional shivsena shashi tharoor raj thackeray