esakal | उत्तराखंडमध्ये महापूराचा प्रलय ते वर्षा गायकवाडांची कचखाऊ भूमिका; ठळक बातम्या एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Afternoon.

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी येथे वाचा

उत्तराखंडमध्ये महापूराचा प्रलय ते वर्षा गायकवाडांची कचखाऊ भूमिका; ठळक बातम्या एका क्लिकवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. धक्कादायक म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांच्या मनात हा विचार येत असेल की आपल्या पार्टनरला नक्की कोणत्या रंगाचा गुलाब द्यावा? प्रत्येक रंगाच्या गुलाबाला वेगळा अर्थ आहे. अमेरिकेच्या बायोमेडिकचे विद्यार्थी आणि सिडनी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सर्जिकल ग्लुचा एक भन्नाट शोध लावला आहे. त्यांच्या या शोधामुळे अवघ्या काही सेंकदात जखम भरण्यास मदत होणार आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.  दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून संजय राऊत यांनी रोखठोक सदरात भाष्य केलं आहे.


-Uttarakhand Glacier Flood LIVE: 150 लोक वाहून गेल्याची शक्यता; मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना. वाचा सविस्तर- 

-Valentine Week: 'रोज डे'निमित्त जोडीदाराला गुलाब देण्यापूर्वी हे नक्की वाचा. वाचा सविस्तर- 

-'कधी रद्द होणार काळे कृषी कायदे?' गळफास घेत शेतकऱ्याची टिकरी बॉर्डरवर आत्महत्त्या..वाचा सविस्तर- 

-संजय राऊतांचा रोखठोकमधून केंद्र सरकारवर घणाघात..वाचा सविस्तर- 

-'भाडिपा' फेम सारंग साठ्येची प्यारवाली लव्हस्टोरी! वाचा सविस्तर- 

-Video: जखम भरुन निघणार अवघ्या काही सेंकदात; वैज्ञानिकांचा क्रांतीकारी शोध? वाचा सविस्तर- 

-वर्षा गायकवाड यांची शुल्कासाठी पुन्हा कचखाऊ भूमिका, पालक आक्रमक...वाचा सविस्तर- 

-रिहानाच्या ट्विटवर 'लक्ष्मण' भडकला, म्हणाला...वाचा सविस्तर- 

-मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, वेब सीरिजच्या नावावर अभिनेत्री करत होती 'हे' काळेधंदे..वाचा सविस्तर- 

-मानखुर्द आग: बेकायदा गोदामांचे ऑडिट होणार? महापौरांनी दिले संकेत..वाचा सविस्तर-