Mamata Banerjee Setback : उद्धव ठाकरेंपेक्षाही ममता बॅनर्जींना धक्का!, ८० पैकी ५९ आमदार साथ सोडणार; बंगालचे एकनाथ शिंदे कोण?

Mamata Banerjee latest news : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून तृणमूल काँग्रेसमध्ये नाराजी वाढत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही आमदार पक्षापासून दूर जाण्याच्या चर्चेमुळे ममता बॅनर्जींसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
Mamata Banerjee Setback mla west bengal

Mamata Banerjee Setback mla west bengal

esakal

Updated on

Trinamool Congress crisis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला असून पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपन साहा यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंडाचे रणशिंग फुंकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com